त्रिशुंड गणेश आणि पाताळेश्वर - Trishund Ganesh ani Pataleshwar

4 apr 2024 · 8 min. 46 sec.
त्रिशुंड गणेश आणि पाताळेश्वर - Trishund Ganesh ani Pataleshwar
Descrizione

पुणे शहरातले भरवस्तीतले आणि तरिही फारसे प्रसिध्द नसलेलं मंदिर म्हणजे त्रिशुंड गणेश मंदिर.मुळात शंकराचे म्हणून बांधलेल्या या कोरीव देवळात आता गणपतीची तीन सोंडा धारण केलेली मूर्ती आहे.काळ्या पाषाणातील या मंदिरावरील...

mostra di più
पुणे शहरातले भरवस्तीतले आणि तरिही फारसे प्रसिध्द नसलेलं मंदिर म्हणजे त्रिशुंड गणेश मंदिर.मुळात शंकराचे म्हणून बांधलेल्या या कोरीव देवळात आता गणपतीची तीन सोंडा धारण केलेली मूर्ती आहे.काळ्या पाषाणातील या मंदिरावरील कोरीवकाम तर अप्रतिम आहेच,या देवळाची रचनाही अनोखी आहे.या मंदिराप्रमाणेच पुण्याच्या प्राचिनत्वाची साक्ष देणारे देऊळ म्हणजे पाताळेश्वराचे गुंफा मंदिर.पुण्यात आल्यावर या दोन्ही देवळांना भेट द्यायलाच हवी.

दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.

Located in the midst of a crowded locality and yet relatively unknown is the Tishund Ganesh Mandir. Originally built as a carved temple of Shankara (Shiva), there is now an idol of Ganesha holding three trunks. The carvings on this black stone temple are amazing and the design of this temple is also unique. Just like this temple, there is the cave temple of Pataleshwar that testifies to the antiquity of Pune. You must visit these two temples on your next visit to Pune.

Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
mostra meno
Informazioni
Autore Veena World
Sito -
Tag
-

Sembra che non tu non abbia alcun episodio attivo

Sfoglia il catalogo di Spreaker per scoprire nuovi contenuti

Corrente

Copertina del podcast

Sembra che non ci sia nessun episodio nella tua coda

Sfoglia il catalogo di Spreaker per scoprire nuovi contenuti

Successivo

Copertina dell'episodio Copertina dell'episodio

Che silenzio che c’è...

È tempo di scoprire nuovi episodi!

Scopri
La tua Libreria
Cerca