Copertina del podcast

Aapla Maharashtra

  • हनुमान जन्मस्थान, अंजनेरी - Hanuman Janmasthan, Anjaneri

    11 APR 2024 · नाशिकजवळ आहे रामभक्त हनुमानाचे जन्मस्थान. त्र्यंबकेश्वर तीर्थाच्या जवळ असलेल्या अंजनेरी या डोंगरी किल्ल्यात हे स्थान आहे. माता अंजनीने इथेच तपश्चर्या केली होती आणि पवनपुत्र हनुमानाचा जन्म इथेच झाला होता. एक छोटासा ट्रेक केल्याचा आनंद देणाऱ्या या देवळाला अवश्य़ भेट द्या. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. Located near Nashik is the birth place of Lord Ram's biggest devotee - Hanuman. It is located in the hill fort of Anjaneri, near the Trimbakeshwar shrine. Hanuman's mother Mata Anjani did penance here and Pawanputra Hanuman was born. A short trek to this temple is a must! Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Ascoltato 7 min. 19 sec.
  • त्रिशुंड गणेश आणि पाताळेश्वर - Trishund Ganesh ani Pataleshwar

    4 APR 2024 · पुणे शहरातले भरवस्तीतले आणि तरिही फारसे प्रसिध्द नसलेलं मंदिर म्हणजे त्रिशुंड गणेश मंदिर.मुळात शंकराचे म्हणून बांधलेल्या या कोरीव देवळात आता गणपतीची तीन सोंडा धारण केलेली मूर्ती आहे.काळ्या पाषाणातील या मंदिरावरील कोरीवकाम तर अप्रतिम आहेच,या देवळाची रचनाही अनोखी आहे.या मंदिराप्रमाणेच पुण्याच्या प्राचिनत्वाची साक्ष देणारे देऊळ म्हणजे पाताळेश्वराचे गुंफा मंदिर.पुण्यात आल्यावर या दोन्ही देवळांना भेट द्यायलाच हवी. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. Located in the midst of a crowded locality and yet relatively unknown is the Tishund Ganesh Mandir. Originally built as a carved temple of Shankara (Shiva), there is now an idol of Ganesha holding three trunks. The carvings on this black stone temple are amazing and the design of this temple is also unique. Just like this temple, there is the cave temple of Pataleshwar that testifies to the antiquity of Pune. You must visit these two temples on your next visit to Pune. Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Ascoltato 8 min. 46 sec.
  • मार्कंड महादेव - Markanda Mahadev

    28 MAR 2024 · महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर वैनगंगा नदीच्या काठावर आहे ‘मिनी खजुराहो ’. हजारो वर्षांपूर्वी उभारलेलं आणि कोरीवकामाने सजवलेलं हे मंदिर म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ‘मार्कंड महादेव’ मंदिर.या देवळाला पुराणकथेची पार्श्वभूमी लाभली आहे आणि कोरीव शिल्पांचा वारसाही लाभलेला आहे.                      दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. Situated on the banks of Wainganga River at the eastern tip of Maharashtra is 'Mini Khajuraho'. Built thousands of years ago and decorated with carvings, this temple is the 'Markand Mahadev' temple in Gadchiroli district. This temple has a mythological background and a legacy of carvings. Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Ascoltato 7 min. 49 sec.
  • श्री मल्लिकाजुर्न मंदिर - Shree Mallikarjun Mandir

    21 MAR 2024 · श्री मल्लिकाजुर्न मंदिर - Shree Mallikarjun Mandir अहमदनगर जिल्ह्यातील आवर्जून पाहावे असे मंदिर म्हणजे घोटणचे श्री मल्लिकार्जुन मंदिर.या यादवकालीन मंदिराची रचना आणि त्यातील कोरीवकाम पाहून डोळे सुखावतात.महाभारतातील कथेचा संदर्भ असलेल्या घोटण गावातील हे मंदिर महाराष्ट्राच्या कलापरंपरेची निशाणी आहे.या मंदिरातील पाताळ लिंग पाहायलाच हवे असे आहे. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. The Shree Mallikarjuna Temple of Ghotan is a must see temple in Ahmednagar district. The design of this Yadav period temple and its carvings are pleasing to the eyes. This temple in Ghotan village, which is a reference to the story of Mahabharata, is a symbol of Maharashtra's art tradition. The Patal Linga in this temple is a must see. Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Ascoltato 6 min. 21 sec.
  • श्री लक्ष्मी नारायण मंदिर - Lakshmi Narayan Mandir

    14 MAR 2024 · कोकणातल्या निसर्गसौंदर्याला वलय लाभलेलं आहे ते देव देवतांच्या पुराणकथांचं आणि प्राचीन मंदिरांचं. कुडाळजवळच्या वालावल या गावातील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा इतिहास अगदी १४ व्या शतकापासून सुरू होतो.या मंदिरातील लाकडी कलाकुसर डोळे तृप्त करते आणि गाभाऱ्यातील कमळात उभी असलेली श्री विष्णूंची देखणी मूर्ती पाहिल्यावर मन समाधानाने भरुन येते. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. The natural beauty of Konkan is surrounded by legends of Gods, Goddesses and ancient temples. The history of Sri Lakshmi Narayan temple in Walaval village near Kudal dates back to the 14th century. The wooden craftsmanship in this temple delights the eyes and the handsome idol of Lord Vishnu standing in the lotus in the heart fills the mind with satisfaction. Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Ascoltato 7 min. 6 sec.
  • श्री गोंदेश्वर - Gondeshwar

    29 FEB 2024 · आपल्या महाराष्ट्रातील प्राचीन,पुरातन मंदिरे म्हणजे जणू इतिहासाच्या पाऊलखुणाच.या मंदिरांच्या वास्तू रचनेवरून आणि त्यातील कला कौशल्यावरुन ती कोणत्या राजवटीत घडवलेली असतील याचा अंदाज बांधता येतो.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील श्री गोंदेश्वराचे मंदिर असेच आपल्या जडण घडणीवरुन यादव काळातील म्हणजे १२ व्या शतकातील असल्याचे समजते.शैव पंचायतन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात शिव,पार्वती,गणेश,विष्णू यांच्या बरोबरच सूर्याचे मंदिरही आहे. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या . The ancient temples of Maharashtra are like the footprints of history. From the architectural design and artistry of these temples, one can guess the regime in which they were built. One such example is the temple of Shri Gondeshwar at Sinnar in Nashik district is believed to belong to the Yadav period, i.e. 12th century. Here, there is a temple of Surya along with Shiva, Parvati, Ganesha, and Vishnu and is known as Shaiva Panchayatan! Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra! https://www.instagram.com/explore/tags/kathadevlanchya/ https://www.instagram.com/explore/tags/templetales/ https://www.instagram.com/explore/tags/aaplamaharashtra/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtra/ https://www.instagram.com/explore/tags/temples/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtiantemples/ https://www.instagram.com/explore/tags/pilgrim/ https://www.instagram.com/explore/tags/stories/ https://www.instagram.com/explore/tags/culture/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtriantempletales/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtrianpilgrimplaces/ https://www.instagram.com/explore/tags/veenaworld/
    Ascoltato 6 min. 51 sec.
  • दैत्यसुदन मंदिर - Daityasudan Mandir

    22 FEB 2024 · आपल्या महाराष्ट्रातील काही देवळांना पुराणकथेबरोबरच वैज्ञानिक चमत्करांचे वलयही लाभलेलं पाहायला मिळत.मराठवाड्यातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे असलेले श्री दैत्यसूदन मंदिर याचेच उदाहरण आहे.लोणार गावात लाखो वर्षांपूर्वी झालेल्या अशनीपातामुळे तयार झालेलं प्रचंड मोठ विवर आहे.या विवरा जवळच हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं कोरीव कामाने नटलेलं श्री दैत्यसूदन मंदिर आहे.या मंदिराची पुराणकथा आणि सरोवराची उत्पत्ती कथा यातले साम्य बोलके आहे. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. Some of the temples in Maharashtra have a blend of science and mythology. Shri Daityasudan Temple at Lonar in Buldana district of Marathwada is a perfect example of this. In Lonar village, there is a huge crater formed due to an earthquake that happened millions of years ago. Near this crater, there is a carved Sri Daityasudan Temple built thousands of years ago. The similarity between the myth of this temple and the story of the origin of the lake is striking. Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra! https://www.instagram.com/explore/tags/kathadevlanchya/ https://www.instagram.com/explore/tags/templetales/ https://www.instagram.com/explore/tags/aaplamaharashtra/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtra/ https://www.instagram.com/explore/tags/temples/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtiantemples/ https://www.instagram.com/explore/tags/pilgrim/ https://www.instagram.com/explore/tags/stories/ https://www.instagram.com/explore/tags/culture/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtriantempletales/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtrianpilgrimplaces/ https://www.instagram.com/explore/tags/veenaworld/
    Ascoltato 7 min. 24 sec.
  • कनकादित्य सूर्यमंदिर - Kankaditya Sun Temple

    15 FEB 2024 · निसर्गरम्य कोकणातील देवळांच्या कथाही तितक्याच रंजक आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळे गावात श्री सूर्य नारायणाचे मंदिर आहे.या मंदिरातील श्री कनकादित्याची मूर्ती थेट गुजराथमधल्या वेरावळहून या ठिकाणी आल्याची लोककथा प्रसिध्द आहे.पारंपरिक पध्दतीची रचना आणि लाकडावरील सुबक कोरीव काम यामुळे हे मंदिर म्हणजे कलेचे मंदिरही ठरते.शिवाय याच परिसरातील कालिका देवी,जाखा देवी यांच्या काही पुराणकथाही या कनकेश्वराशी निगडीत आहेत. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. The stories of the temples in the scenic Konkan are so interesting. There is a temple of Sri Surya Narayana in Kashele village of Rajapur taluka of Ratnagiri district. It is a popular legend that the idol of Sri Kankaditya in this temple came directly from Veraval, Gujarat to this place. The traditional design and the fine wood carvings make this temple a temple of art. Besides, some myths of Kalika Devi, Jakha Devi in this area are also associated with this Kankeshwar Temple! Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra! https://www.instagram.com/explore/tags/kathadevlanchya/ https://www.instagram.com/explore/tags/templetales/ https://www.instagram.com/explore/tags/aaplamaharashtra/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtra/ https://www.instagram.com/explore/tags/temples/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtiantemples/ https://www.instagram.com/explore/tags/pilgrim/ https://www.instagram.com/explore/tags/stories/ https://www.instagram.com/explore/tags/culture/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtriantempletales/ https://www.instagram.com/explore/tags/maharashtrianpilgrimplaces/ https://www.instagram.com/explore/tags/veenaworld/
    Ascoltato 7 min. 13 sec.
  • आनंदेश्वर मंदिर - Aanandeshwar

    8 FEB 2024 · विदर्भातील लासूर या पूर्णा नदीच्या काठावर आहे प्राचीन श्री आनंदेश्वराचे देऊळ. यादव राजवटीत उभारण्यात आलेल्या या देवळाची रचना लक्षवेधून घेणारी आहे. भूतकाळात टेकडीखाली लपवण्यात आलेले हे मंदिर त्रिदल पध्दतीने उभारलेलं आहे. या मंदिरावरील शिल्पांचे कोरीव काम अप्रतिम आहे.उत्खननात बाहेत काढलेले हे मंदिर प्राचीन काळातील कला परंपरेची साक्ष देते. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. On the banks of the Purna River in Lasur, Vidarbha is the ancient temple of Sri Anandeshwar. Built during the Yadava rule, this temple has an eye-catching design. This temple, which was hidden under the hill in the past, is built in a tripartite style. The carvings of the sculptures on this temple are amazing. This temple bears witness to the art tradition of ancient times. Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Ascoltato 6 min. 22 sec.
  • श्री अमृतेश्वर - Amruteshwar

    1 FEB 2024 · अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेलं पुरातन मंदिर म्हणजे श्री अमृतेश्वर. भंडारदरा या लोकप्रिय पर्यटन स्थळाजवळ असलेल्या या मंदिराच्या समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताशी संबंध आहे असे मानले जाते.अतिशय सुरेख कोरीवकामाने नटलेले हे देऊळ शिलाहार राजवटीत निर्माण करण्यात आले.रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे देऊळ ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या. Sri Amriteshwar is an ancient temple situated in a scenic area of Ahmednagar district. Located near the popular tourist spot of Bhandardara, this temple is believed to be associated with the nectar released by the churning of the sea "Samudra Manthan". This temple with exquisite carvings was built during the Shilahar rule. Located at the base of the Ratangad fort, this temple is a favorite spot for trekkers. Do tune in to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories of unique temples
    Ascoltato 5 min. 51 sec.

'आपला महाराष्ट्र' ही पॉडकास्ट मालिका म्हणजे महाराष्ट्राची झलकच. गौरवशाली इतिहास , वैविध्यपूर्ण परंपरा आणि आकर्षक भूगोल लाभलेल्या महाराष्ट्राची ओळख करून देण्यासाठीच वीणा वर्ल्डने ही मालिका सुरू केली आहे. या मालिकेतून...

mostra di più
'आपला महाराष्ट्र' ही पॉडकास्ट मालिका म्हणजे महाराष्ट्राची झलकच. गौरवशाली इतिहास , वैविध्यपूर्ण परंपरा आणि आकर्षक भूगोल लाभलेल्या महाराष्ट्राची ओळख करून देण्यासाठीच वीणा वर्ल्डने ही मालिका सुरू केली आहे. या मालिकेतून महाराष्ट्राच्या रोमांचक इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड - किल्ल्यांचा थोडक्यात परिचय करुन दिला जाईल. मग दर गुरुवारी न चुकता ऐका ' आपला महाराष्ट्र ' आणि तुमच्या भटकंतीला द्या नवीन दिशा.

Looking to explore the wonders of Maharashtra, India? Tune in to 'Aapla Maharashtra', a podcast series that takes you on a journey through the state's rich history, captivating culture, and breathtaking geography. Join us every Thursday for a new episode and discover the many forts that bear witness to Maharashtra's majestic past. Take your travel experience to the next level with 'Aapla Maharashtra'.
mostra meno
Contatti
Informazioni
Autore Veena World
Categorie Storia
Sito -
Email neil@veenaworld.com

Sembra che non tu non abbia alcun episodio attivo

Sfoglia il catalogo di Spreaker per scoprire nuovi contenuti

Corrente

Copertina del podcast

Sembra che non ci sia nessun episodio nella tua coda

Sfoglia il catalogo di Spreaker per scoprire nuovi contenuti

Successivo

Copertina dell'episodio Copertina dell'episodio

Che silenzio che c’è...

È tempo di scoprire nuovi episodi!

Scopri
La tua Libreria
Cerca