Contatti
Info
Bhushan Rajput's podcast
Bhushan Rajput's podcast
-
Episode 2 - Bhushan Rajput's podcast
17 MAG 2021 · Episode 2 of the listening skill -
Listen to speak in English
14 MAG 2021 · रोज 5-10 मिनिट्स देवुन English बोलणे शिका Spoken English खुप महत्वाचा विषय आहे, विशेषत National -International N.G.O. आणि Private क्षेत्रात काम करताना आपल्याला Englishमध्ये बोलता येणे, Presentation तयार करणे व सादर करणे, Report Writing करणे यासारखी अनेक कामे आपल्याला करावी लागतात , अनेक विद्यार्थ्यांना English मध्ये बोलण्याचा विश्वास नसल्याने चांगल्या संधी मिळत नाही याचा अनुभव सातत्याने येत आहे त्यामुळे आता blog वर spoken English संदर्भात सहज सोप्या शब्दात मार्गदर्शन लेखांची मालिका लिहिणार आहे त्यातील पहिला लेख आज प्रकाशित केला आहे, रोज 5-10 वेळ देऊन English बोलणे सहज शक्य आहे याची मी खात्री देतो ,रोज लेख मिळवण्यासाठी blog ला visit करा ,
Informazioni
Autore | Bhushan Rajput |
Categorie | Scienze sociali |
Sito | bhushanrajput.blogspot.com |
bhushanraj311@gmail.com |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company