Talk Times 16.05.2021
16 mag 2021 ·
7 min. 38 sec.
![Talk Times 16.05.2021](https://d3wo5wojvuv7l.cloudfront.net/t_square_limited_480/images.spreaker.com/original/931441aaf8ae63a01d1e16d06c7935cb.jpg)
Scarica e ascolta ovunque
Scarica i tuoi episodi preferiti e goditi l'ascolto, ovunque tu sia! Iscriviti o accedi ora per ascoltare offline.
Descrizione
आजची पहिली बातमी आहे ती काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या दुःखद निधनाची. दुसरी बातमी ही ग्रामीण भागातला कोरोना रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीची. तिसरी बातमी आहे ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा काळाबाजार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने यांच्या किंमतीवर लावलेल्या निर्बंधांची. चौथी बातमी ही पीपीएफ, एनएससी आणि सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे. आणि शेवटची म्हणजेच पाचवी बातमी आहे ती सलमान खानच्या भाई या फिल्मबद्दलची.
Informazioni
Autore | Prashant Jadhav |
Sito | - |
Tag |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company