Talk Times 13.05.2021
13 mag 2021 ·
6 min. 20 sec.
![Talk Times 13.05.2021](https://d3wo5wojvuv7l.cloudfront.net/t_square_limited_480/images.spreaker.com/original/931441aaf8ae63a01d1e16d06c7935cb.jpg)
Scarica e ascolta ovunque
Scarica i tuoi episodi preferiti e goditi l'ascolto, ovunque tu sia! Iscriviti o accedi ora per ascoltare offline.
Descrizione
आजची पहिली बातमी आहे ती महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनची. दुसरी बातमी ही महागाई भत्त्याविषयीची आहे. त्यामुळे नोकरदार मंडळींना कान देऊन ऐका. तिसरी बातमी ही फायझर आणि मॉडर्नाच्या लसी आणि डबल म्यूटंट कोरोना व्हायरसची आहे. चौथी बातमी ही नीरव मोदीबद्दलची आहे आणि पाचवी आणि शेवटची बातमी यूपीएससी परीक्षांबद्दलची. भविष्यात अधिकारी होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या यूपीएससी अॅस्पिरंट्ससाठी महत्वाची.
Informazioni
Autore | Prashant Jadhav |
Sito | - |
Tag |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company