श्री मल्लिकाजुर्न मंदिर - Shree Mallikarjun Mandir
Scarica e ascolta ovunque
Scarica i tuoi episodi preferiti e goditi l'ascolto, ovunque tu sia! Iscriviti o accedi ora per ascoltare offline.
Descrizione
श्री मल्लिकाजुर्न मंदिर - Shree Mallikarjun Mandir अहमदनगर जिल्ह्यातील आवर्जून पाहावे असे मंदिर म्हणजे घोटणचे श्री मल्लिकार्जुन मंदिर.या यादवकालीन मंदिराची रचना आणि त्यातील कोरीवकाम पाहून डोळे सुखावतात.महाभारतातील कथेचा संदर्भ असलेल्या...
mostra di piùअहमदनगर जिल्ह्यातील आवर्जून पाहावे असे मंदिर म्हणजे घोटणचे श्री मल्लिकार्जुन मंदिर.या यादवकालीन मंदिराची रचना आणि त्यातील कोरीवकाम पाहून डोळे सुखावतात.महाभारतातील कथेचा संदर्भ असलेल्या घोटण गावातील हे मंदिर महाराष्ट्राच्या कलापरंपरेची निशाणी आहे.या मंदिरातील पाताळ लिंग पाहायलाच हवे असे आहे.
दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.
The Shree Mallikarjuna Temple of Ghotan is a must see temple in Ahmednagar district. The design of this Yadav period temple and its carvings are pleasing to the eyes. This temple in Ghotan village, which is a reference to the story of Mahabharata, is a symbol of Maharashtra's art tradition. The Patal Linga in this temple is a must see.
Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
Informazioni
Autore | Veena World |
Organizzazione | Veena World |
Sito | - |
Tag |
-
|
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company